माझ्या विश्वातिल बंधू आणि भगिनींनो,

जो पर्यत शरीर आहे तो पर्यंत ईश्वरी नात आहे.
जो शरीर चालवतोय तो एक आहे. त्याच आपण सर्वांनी स्वागत करायचय.
शरीर अनेक आहेत पण तो ईश्वर एक आहे.
त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी

ॐ जय हो विश्‍वात्मका परिवार

आपले स्वागत करत आहे.

विश्व ज्योत स्वयं प्रकाशा
सद्गुरु कृपा घन
ॐ नमः शिवाय
आम्ही ध्यान करतो, तूम्ही ध्यान करा !

मासिक विचार